Pune Weather Update: उकाड्यापासून सुटका की दुहेरी संकट? IMD चा नवा अलर्ट, ‘या’ १४ जिल्ह्यांत पावसाची शक्यता!
एप्रिलचा महिना म्हणजे अंगाची लाहीलाही करणारे कडक ऊन आणि घामाच्या धारा. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आणि संपूर्ण महाराष्ट्रात सूर्याने अक्षरशः …